अंधार

अंधार..

दाटलेल्या आभाळांमधुंन वीजा चमकताहेत, गडगडाट होतो आहे, पाऊस कोसळतोय..
मन दाटलंय, दुरावलेल्या नात्यांची किंचित आठवण येऊन अश्रु ढासळताहेत..

अंधार होतोय..

1 Comment

  1. kamatvardhan said,

    February 21, 2011 at 1:45 pm

    thanks..it was just a thought that came to my mind.. when i was alone


Leave a comment